logo

Car

TSA

या App मध्ये TSA - Text Synchronised Audio ही Technology वापरून वाचन व श्रवण यांचा मिलाफ घडवून आणला आहे.

पुस्तके वाचणे हा वाचकांच्या आनंदाचा ठेवा असतो. शिवाय दुसऱ्या कोणी वाचून दाखवली तरी आवडतेच. eduFest App हे दुग्धशर्करा योगच आहे कारण इथे मजकूर वाचता येतो आणि कानावरही पडतो म्हणजे ऐकूही येतो त्यामुळे वाचनाची आवड वृद्धिंगत होईल अशी आमची खात्री आहे. ज्यांना वाचन कौशल्य वाढवायचे आहे, त्यांना लिहिलेले शब्द ऐकू सुद्धा येतो त्यामुळे वाचताना शब्द कसा वाचायचा ही त्यांच्या मनातील शंकाही आपोआप सोडवली जाते.

Screens

Versions

Pro


pro_logo

म्हणींच्या गोष्टी - भाग १ ते ४

आगामी - भाग ५, ६

गणिताच्या गोष्टी

playstore

Preview

sample_logo

नमुना

मुलांसाठी गोष्टी - म्हणींच्या गोष्टी - भाग १, श्लोक- विद्यार्थ्यांसाठी उपयोगी परिपाठ

playstore

Join Us

तुमचेही लिखाण TSA स्वरूपात रुपांतरीत करायचे असल्यास, संपर्क करा.